
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
गजानन ढाकुलकर
नागपूर :- साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे आयोजन मोठ्या थाटात संपन्न झाले. या प्रसंगी उदघाटक म्हणून माजी मंत्री परिणय फुके यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात त्यांनी मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री निधीतून दहा लाख रुपये मंजूर असून तात्काळ समाज भवन स्मारक उभारण्यावर जोर देण्यात आला,अध्यक्ष म्हणून इंदूताई मोरे होत्या माजी मंत्री सुलेखाताईं कुंभारे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा तर जोगेंद्र कवाडे यांनी अण्णाभाऊ याना साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा अशी मागणी केली.
कार्यक्रमाला आमदार विकास ठाकरे, प्रवीण दटके नरेंद्र भोंडेकर,अभिजित वंजारी,माजी राज्यसभा खा.महात्मे माजी आ. मिलिंद माने पवन मोरे,किशोर बेहाडे शंकरराव वानखेडे, प्रभूदास तायवाडे,डॉ अशोक कांबळे धर्मापाल मेश्राम, सतीश सीरसवान उषाताई अडागडे,माधवराव वाघमारे,विजय डोंगरे संजय सोनटक्के, किशोर तेलंग,राजू सोर्गीले,रसविंद्रन खडसे,चंद्रकांत वानखेडे,प्रदीप बोरकर, सहायक आयुक्त (जी यस टी )दिलीप वानखेडे,विलास पायघन,रवी वानखेडे, मुरलीधर रणखाम, गणेश साळवे,राजू साळवे,रवींद्र वानखेडे, सुचेता कांबळे, रूपा गायकवाड,रजनी मोरे,सिता खडसे,भारती कांबळे, इंदिरा वाघमारेआशा खडसे,भाग्यश्री गायकवाड जिजा वाघमारे,सीता सनेश्वर ह्या प्रामुख्याने उपस्थि होत्या
सत्कार मूर्ती मध्ये नरेश चव्हाण, लीलाधर दाभे,शंकरराव ठोसर,तनवर बावणे, निकाळजे तन्हाजी नागपुरी, डॉ अशोक कांबळे, विज्ञानेश्वर खडसे,यांचा समावेश होता. विविध भागातून रॅली चे आयोजन करण्यात आले यात संजय कठाले, संजय सोनटक्के, राजेश कांबळे, गोलू इंगळे,गौरव पराळे, भारती कांबळे ,शिवा तायवाडे,यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन शंकरराव वानखेडे,विजय डोंगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात सागर जाधव,चेतन बेहाडे भारत शिंदे रवींद्-खडसे,कुचेकर,पडाले,चंद्रभान पाटील,वैभव इंगोले ,सतीश वानखेडे भावे,दुर्गेश बावणे, सचिन इंगोले, सचिन काळे आदींची उपस्थिती होती.