Home ताज्या घटना लीलाधर दाभे यांचा अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था तर्फे सत्कार

लीलाधर दाभे यांचा अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था तर्फे सत्कार

78

लीलाधर दाभे यांचा अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था तर्फे सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- बौद्ध समाज एकता परिषदचे महासचिव तथा वरिष्ठ पत्रकार लिलाधर दाभे यांचा उल्लेखनीय समाज कार्य व उत्कृष्ट पत्रकारीता करिता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था दिक्षाभुमी नागपूर च्या वतिने स्मृति चिन्ह व पुष्प गुच्छ देऊन अण्णाभाऊ साठे जयंती दिनी सत्कार करण्यात आला.

या वेळी जेष्ठ समाज सेविका श्रीमती इंदूताई मोरे, साहित्यिक तान्हाजी नागपूरी, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पवन मोरे, संस्था महासचिव किशोर बेहाडे, साहित्यिक शंकरराव वानखेड़े, समाज सेविका उषाताई अडांगडे, खडसे, ठोसर, शनेश्वर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.