महापारेषण चंद्रपूरमध्ये कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना परत सामावून घेणार

महापारेषण चंद्रपूरमध्ये कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना परत सामावून घेणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या प्रयत्नाला यश_

गजानन ढाकुलकर

मुंबई :-महापारेषण कंपनीमधील चंद्रपूर मंडळांतर्गत कंत्राटी कामगारांना स्टाफ सेटअप च्या नावाखाली कमी करण्यात आले होते.चंद्रपूर महापारेषण विरुद्ध संघटनेने आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाची दखल घेत ५४ कंत्राटी कामगारांना कामावर हजर करून घेतले. उर्वरित १७ कंत्राटी कामगारांना रिक्त जागा नसल्याच्या कारणाने रुजू करून घेण्यात आले नव्हते .

१७ कंत्राटी कामगारांना कामावर त्वरित हजर करून घेण्याबाबत आंदोलनाची नोटीस दिली होती तसेच मुख्यालय प्रकाश गंगा येथे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांच्याशी चर्चा करून उर्वरित कंत्राटी कामगारांना लवकरच हजर करून घेतल्या जाणार असल्याची माहिती तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष श्री.विकी कावळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles