
भावबंध
एक कच्चा धागा रेशमाचा
पण नाती पक्की बांधून ठेवतो…
एक सच्चा बंध आपुलकीचा
अवघा बंधूभाव जपून ठेवतो…
भावाला करून मंगल औक्षण
बहिण आनंदाने सुखावून जाते
बहिणीच्या हातून रक्षा बंधन..
मनात अनोखे भावबंध विणते…
©️अमृता काकुर्डीकर, पुणे
भावबंध
एक कच्चा धागा रेशमाचा
पण नाती पक्की बांधून ठेवतो…
एक सच्चा बंध आपुलकीचा
अवघा बंधूभाव जपून ठेवतो…
भावाला करून मंगल औक्षण
बहिण आनंदाने सुखावून जाते
बहिणीच्या हातून रक्षा बंधन..
मनात अनोखे भावबंध विणते…
©️अमृता काकुर्डीकर, पुणे