काबुलमधील एका मशिदीत शक्तिशाली स्फोट; २१ जणांचा मृत्यू

काबुलमधील एका मशिदीत शक्तिशाली स्फोट; २१ जणांचा मृत्यू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काबुल (अफगानिस्तान)मध्ये बुधवारी सायंकाळी नमाजाच्या वेळी एका मशिदीत भीषण स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी आणि पोलिसांनी सांगितले की, जवळपास २१ जण ठार झाल्याची व अनेक लोक जखमी झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी सांगितले की, अनेक लोकांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे, मात्र निश्चित आकडा सांगता येणार नाही. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्त संस्थेला सांगितले की, जवळपास ६० लोक जखमी झाले आहेत. तितकेच ठार झाल्याची शक्यता आहे. अल जझिराने एका अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने २१ लोक ठार झाल्याचे म्हटले आहे.

काबुल पोलिसांनी सांगितले की, एक मशिदीच्या आत हा स्फोट झाला. यामध्ये अनेक लोक ठार झाले आहेत, मात्र निश्चित आकडा बाहेर आला नाही. काबुल शहरातील खैर खाना परिसरातील एका मशिदीत हा स्फोट झाला. मृतांमध्ये मशिदीच्या इमाम व मौलवींचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles