दत्तप्रसाद तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र वागरे तर उपाध्यक्षपदी उत्तम चौगले यांची निवड

दत्तप्रसाद तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र वागरे तर उपाध्यक्षपदी उत्तम चौगले यांची निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कुडूत्री(प्रतिनिधी)

कोल्हापूर: कुडूत्री (ता. राधानगरी) येथील दत्तप्रसाद तरुण मंडळाच्या (गणेशोत्सव सन २०२२) अध्यक्षपदी राजेंद्र वागरे यांची तर उपाध्यक्षपदी उत्तम चौगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.इतर कार्यकारिणी अशी सचिव दगडू गुरव, खजाणीस बाबुराव डवर आदी. या निवडीप्रसंगी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०२२ या वर्षी प्रशासनाला सहकार्य करत या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करणार असून विविध समाज उपयोगी उपक्रम,स्पर्धा राबवून हा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व मंडळाची सर्व कार्यकारिणी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles