केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना श्री.लल्लूसाई प्रकट दिन महोत्सवाचे निमंत्रण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना श्री.लल्लूसाई प्रकट दिन महोत्सवाचे निमंत्रण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर
हिंगणा :- नागपूर शहराचे लोकप्रिय खासदार मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाज बांधणी मंत्री यांची श्री.लल्लूसाई सेवाआश्रम च्या पदाधिकारी हिंगणा यांनी भेट घेऊन त्यांना ओम श्री. लल्लूसाई प्रकट दिन महोत्सव (ऋषीपंचमी) निमित्त कार्यक्रममाचे निमंत्रण देण्यात आले.

यावेळी श्री. राजुजी फुके , श्री. लल्लू साई सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष हेमराज डाखोरे, सचिव सुरेशजी लारोकर, कोषाध्यक्ष – अनिलभाऊ चानपुरकर, किशोरभाऊ बिडवाईक, इरफानभाई शेख, पंकज सिह गौर, विक्की कैकाडे, कुणाल घनचक्कर या प्रसंगी आदी श्री.लल्लूसाई सेवाआश्रम चे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles