स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त वाड़ी शहरात विविध कार्यक्रमाचें आयोजन

स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त वाड़ी शहरात विविध कार्यक्रमाचें आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- वाड़ी शहरामध्ये भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचें आयोजन नागपूर तालुक़ा कॉग्रेस कमिटी, वाड़ी शहर कॉग्रेस कमीटी यांच्या तर्फ़े करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दत्तवाड़ी येथील चौकाचें नामकरन भारतरत्न राजीव गांधी चौक करण्यात आले.

भारतरत्न राजीव गांधी चौक ते सैनिक चौक पर्यंत बाईक रॉली काढ़न्यात आली. त्या नंतर सैनिक चौक येथे जेष्ठ नागरीक़ाचा सत्कार करण्यात आला. ज्या मध्ये बालकृष्ण बहुरूपी, सुखदेव रंगारी, महादेव चौरे, दशरथ पांडे, प्रह्लाद लाडे, रामआधार पांडे, गोपाळराव पवार, बळीराम आग़रे, सूनंदा घमेंडि, नलूबाई देवघरे, वसंत टाले, राजबैंनूक, यांचा शाल, हार व श्रीफळ देऊन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमीटीचें उपाध्यक्ष श्री. नानाभाऊ गावंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ज़िल्हा परिषद शिक्षण सभापती सौ. भारती पाटिल, पंचायत समिति सभापती रेखा वरठी, नागपुर तालुक़ा अध्यक्ष प्रकाश कोकाटे, ज़िल्हा उपाध्यक्ष अनिल पाटिल, भीमराव कड़ू, महासचिव दुर्योधन ढोणे, माज़ी सभापती प्रमिला पवार, नागपूर जिल्हा युवक कॉग्रेसचें महासचिव अश्विन बैस, माजी उपाध्यक्ष राजेश थोराने, सोनेगाव सरपंच तेजस्विनी धुर्वे, उपसरपंच कृष्णा सरीन, वर्षा पिल्ले,किरण सिंग, स्मिता नरोले, द्रुघधामना सरपंच साधना कराळे,वाड़ी महिला अध्यक्ष अरुणा पगाडे, शहर अध्यक्ष शैलेश थोराने, प्रमोद गिरपुंजे, विनोद गिरपुंजे, दिलीप गोंडेकर, योगेश कुमकुमवार, नितिन थोराने, अतुल देरकर, श्रीकांत ढोणे, मीनाक्षी पाटील, आशीष पाटिल, प्रशांत कोरपे, मंगेश भारती, संजय जीवनकर,अशोक गडलिंगे, अमोल केदार,पंकज फलके, पीयूष बाँते,सुदर्शन ठिस्के, सौरभ नाईक, नीता मडावी, निर्मला मतेल, लता कोहळ, फूलनबाई पटले, करिश्मा निकम, निखिल कोकाटे, विनोद बांग़रे तसेच असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दुर्योधन धोनेनी केले, संचालन अरुणा पगारेंनी तर आभार प्रदर्शन प्रकाश कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी निशांत भरबत, पंकज फलके यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles