तेजस्विनी संस्था द्वारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

तेजस्विनी संस्था द्वारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- तेजस्विनी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था हिंगणा द्वारा हर घर तिरंगा घर-घर तिरंगा रॅली व कृषी उत्पन्न बाजार समिति हिंगणा परिसरात वृक्षारोपण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई केळकर , सौ. उज्ज्वलाताई बोढारे, महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपुर,सौ.रूपालीताई खाडे पंचायत समिति सभापती हिंगणा, संस्थेचे मुख्य अधिकारी श्री. मंगेशजी बोंद्रे, वानाडोंगरी, अमरनगर व हनुमान नगर संस्थेचे कार्यक्षेत्रतिल एकूण १५ महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव व सदस्य रॅलीत सहभागी झाले होते.

संस्थेच्या अध्यक्षा यांनी प्रास्ताविक भाषण केले, सौ. उज्वलताई बोढारे यांनी मार्गदर्शन करतानां 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्व पटवून दिले व पाहुण्यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन, ध्वज रॅली ला शुरुआत करण्यात आली रॅली चा मार्ग कृषी उत्पन्न बाजार समिति हिंगणा, महाराष्ट्र चौक ते संस्थेचे कार्यालय महाजन वाडी या प्रमाणे होता., शेवटी संस्थेच्या कार्यालयात ध्वजारोहण,व राष्ट्रगीताने , व सहभागींना अल्पोहार देवून आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी ते करीता खालील प्रमाणे संस्थेच्या कार्यकर्ताचे सहकार्य लाभले होते. श्री.रामचं‌द्र शेटे श्री.अनीकेत भोयर अभियंता श्री. खुशाल बोबडे, श्री.रजनीश मामू, सौ.कळसंकर सौ.बोकडे श्री. प्रशांतआमदरे,श्री.आशिष दरेकर,श्री.श्रीनिवास जवाजे सौ. धामनकर ,इत्यादि चे सहकार्य लाभले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles