बेरडी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

बेरडी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

बेरडी:( छिंदवाड़ा): भारतीय परम्परे नुसार यावर्षी देखील ग्राम बेरडी येथे मोठ्या जल्लोशात तान्हा पोळा साजरा करण्यात आला छोटया मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा, भारतीय संस्कृती व परम्परेला येना-या पिढीला त्याची जाणीव , माहिती व्हावी हा सण कसा साजरा करतात व परम्परेला हस्तांतरित,
टिकवून ठेवन्यासाठी तान्हा पोळा हा सण यावर्षी काही तरी आगळया वेगळया पद्धतीने साजरा व्हावा या साठी विशेष आयोजन अति उत्साहात व पहिल्यांदाच इतक्या मोठया भव्य दिव्य प्रमानात झाला असे प्रत्यक्ष दर्शियांनी सांगितले.

असंख्य बाल गोपालांनी आपल्या वाढ बैला सोबत नटूण थटूण वेग वेगळे आकर्षण वेश परिधान करुण या तान्हा पोळयात भाग घेतला होता चॉकलेट,बिस्किट, वॉटर बॉटल व बोजारा ,बक्षीस पण सर्वांना सरपंच संगीता अरुण गावंढे ,उप सरपंच बंडू गुरवे,सर्व पंचगन,गणमान्य उपस्थितांच्या ह्स्ते प्रदान करण्यात आले या साठी ग्राम पंचायत बेरडी,युवा वर्ग,समाज सेवी कार्यकर्ता ,सर्व ग्राम वासी यांनी अथक श्रम घेतले ,फटाके फोडून हर बोला हर हर महादेव जय पंच मुखी गिरिजा पार्वती हर बोला हर हर महादेवया घोष गर्जनांनी परिसर दुमदुमून गेला होता.

सर्व बाल गोपालांचा आनंद बघुन त्यांच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करित होते त्या नंतर संपूर्ण गावातिल चिमुक्ल्यांच्या वाढ बैलाची मिरवनुक देखिल काढन्यात आली यावेळी ग्राम पंचायत बेरडी सरपंच श्रीमती संगीता अरुण गावंढे ,उपसपंच, श्री बन्डू गोविंदा गुरवे,ग्राम पंचायत सद्स्य, जनपथ पंचायत सदस्य गायत्री देवेन्द्र गायकवाड व सर्व बेरडी ग्राम वासी व गणमान्य नागरिक मोठया संखेने पोळा पाहण्यास गर्दी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles