राज्यस्तरीय कवीसंमेलन आढावा बैठक

राज्यस्तरीय कवीसंमेलन आढावा बैठक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लातूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर च्या वतीने दरवर्षी नवोदित कवी लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व मराठी भाषा सक्षमीकरण हा उद्देश बाळगून कवीसंमेलनाचे आयोजन केले जाते.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “साहित्यगंध दिपोत्सव २०२२” या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन , “राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार २०२२” व कवीसंमेलन सोहळा लातूर येथील बुद्ध गार्डन येथे आयोजित करण्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष मा.राहुल पाटील, नागपूर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आयोजक कवी संग्राम कुमठेकर,मा.दिनेश निलंगेकर (संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले प्रा.विद्यालय) , कवी प्रा.कल्याण राऊत, मा.दीपरत्न निलंगेकर (दूरदर्शन प्रतिनिधी) , प्रा.शंकर वाघमारे , मा.महेश बिराजदार,मा.राम कदम, शिवाजी नामपल्ले, यांची आढावा बैठक दि.११ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.

दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे “राज्यस्तरीय कवीसंमेलन” भव्य दिव्य करण्यासाठी बैठकीमध्ये अचूक नियोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील व मुख्य आयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कवी/कवयित्री यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles