डॉ. अनिल पावशेकर यांना ‘साहित्यगंध’ पुरस्कार प्रदान
नागपूर: शहरातील वानाडोंगरी रोड हिंगणा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर व स्तंभलेखक डॉ. अनिल पावशेकर यांना दि ०८/११/२०२२ रोजी मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते त्यांच्या क्लिनिकमध्ये यंदाचा ‘साहित्यगंध’ पुरस्कार देऊन स्नामानित करण्यात आले. डॉ पावशेकर हे मराठीचे शिलेदार समूहात ‘अगं बाई अरेच्चा’ हा स्तंभ नियमित लिहित असतात. त्यांचे दोन लेखसंग्रह प्रकाशित झाले आहे.