द्रवेश जनबंधू युवा उद्योजक व साहित्यगंध पुरस्काराने सन्मानित

द्रवेश जनबंधू युवा उद्योजक व साहित्यगंध पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: जिल्ह्यातील वानाडोंगरी रोड हिंगणा तालुक्यातील प्रसिद्ध बिल्डर व लेखक द्रवेश जनबंधू यांना दि ०८/११/२०२२ रोजी मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते पैराडाइज इंग्लिश स्कूलचे संचालक संतोष राऊत व आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त राजश्री राऊत यांच्या उपस्थितीत जनबंधू यांच्या निवासस्थानी कुटुंबासमवेत यंदाचा ‘युवा उद्योजक’ व ‘साहित्यगंध’ पुरस्कार देऊन स्नामानित करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles