लातूर प्राथ.शिक्षक मित्रमंडळतर्फे संदीप मेश्राम व किशोरकुमार बन्सोड यांचा सत्कार

लातूर प्राथ.शिक्षक मित्रमंडळतर्फे संदीप मेश्राम व किशोरकुमार बन्सोड यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

किशोर बन्सोड (प्रतिनिधी)

लातूर: मराठीचे शिलेदार समूहार्फे लातूर येथे दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व कविसंमेलन कार्यक्रमात संदीप मेश्राम सर व किशोर बन्सोड सर गोंदिया हे उपस्थित झाले असता, त्यांचे आंबेजोगाई येथे छोटेखानी सत्कार साहेबराव कावळे सर,अशोक देवकते सर ,विष्णू फुगनर सर , माऊली मामा शिंदे, विलास कावळे ,एन. जी. कांबळे सर, व अंजन कावळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

संदीप मेश्राम व बन्सोड सरांनी किनीनवरे ,करेवाडी या गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या .गोंदिया जिल्यात २४ वर्ष लाभलेल्या उभयतांच्या मैत्रीच्या सहवासाची यानिमिताने पुन्हा आठवण जागी होऊन मैत्रीचा धागा अधिकच घट्ट बांधला गेला .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles