अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_यवतमाळ बाभूळगाव रोडवरची घटना_

यवतमाळ: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दि.4 डिसेंबर रोजी दुपारी 6 वाजताच्या दरम्यान यवतमाळ बाभूळगाव रोडवरील नवीन अंतरंगाव येथे घडली. सैय्यद जाफर सै. गफार 28 वर्ष रा इंदिरा नगर यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे

मृतक सैय्यद हा यवतमाळ वरून बाभूळगाव कडे आपल्या MH29F3481 दुचाकीने येत असतांना बाभूळगाव कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृतक खाली पडून जागीच ठार झाला
मृकाचा भाऊ सैय्यद जब्बार रा यवतमाळ 34 यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून पोलीस तपास करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles