भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध.

भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी पैठण येथील एका कार्यक्रमात संबोधीत करतांना भाजप नेते व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती जोती महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करतांना त्यावेळच्या सरकारने अनुदान निधी दिला नाही म्हनूण त्यांनी लोकांकडे भीक मागून शाळा काढल्या असे वादग्रस्त विधान केल त्या व्यक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

या आधी पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीआई फुले यांचा बद्दल व्यक्तव्य केल. त्या व्यक्तव्याची सुध्दा अजुन पर्यंत माफी मागितली नाही. महात्मा जोतीराव फुले हे त्या वेळी मोठे ऊद्योजक होते. त्यानी आपल्या कार्यकाळात अनेक प्रकल्प उभेकेले व त्यांची ऊलाढाल टाटा, बिर्ला पेक्षा जास्त होती याची माहीती आपल्याला मिळेल. ह्या मधून व देनग्यांच्या स्वरूपात मिळालेल्या सह कार्यातून शाळा, वस्तीगृह ऊभारली महात्मा फुले, सावित्रीआई फुले, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांणी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवीली आहे. व सामान्य लोकांना शिक्षणाचे दारे उघडे करून दिले. समाजातील लोंकानी अश्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध केला पाहिजे व ज्यानी अशी व्यक्तव्य केली त्यांनी जाहीर माफी मागून पदाचा राजीनामा दिला पाहिजे. असे किशोर कन्हेरे प्रवक्ता शिवसेना यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles