बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : समजून घे ना*🥀
*🍂बुधवार : १४ / डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*समजून घे ना*

माझी तारेवरची कसरत होते
तू मजला मदतीचा हात दे ना
संसार दोघांचाही आहे
तू जरा समजून घे ना….

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

निसर्ग आहे तोवरच आपण..
हेच त्रिकालाबाधित सत्य ना
नको करू पर्यावरणाची हानी
पंचमहाभूतांना समजून घे ना

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

केलास आजवर ह्रास सारा
पर्यावरणाचा अन् निसर्गाचा
समजून घे ना मानवा आतातरी
ढासळणारा तोल वातावरणाचा

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.३० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*समजून घे ना …*

समजून घे ना सख्या,
कधीतरी तू माझे मन,
तुझ्याविना करमत नाही रे,
मला एकही क्षण…

*साक्षी भोयर गुजरी राळेगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

*समजून घे ना आधी*
*का हकनाक करतोस त्रागा*
*सत्य समजेल तेव्हा कदाचित*
*तुटला असेल विश्वासाचा धागा*

*श्री.राजेश लक्ष्मीकांत धात्रक, नागभीड*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

माहेरचा त्याग करुन
सासरला मी मनोमन स्विकारले,
समजून घे ना मला प्रिया
सुखाचा संसाराचे व्रत अंगीकारले.

*दिनकर श्रीपती पाटील*
खोची जि कोल्हापूर
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

समजून घे ना धनी
माझ्या मनातले भाव
नको काळजात घाव देऊ
तुटेल रे माझी नाव

*सौ पुष्पा डोनीवार ,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

झाले गेले विसरून जा
एक वेळ समजून घे ना
सुधारणा करण्यासाठी
पुन्हा एकदा संधी दे ना.

*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

*काढली तुजसवे,सारी जिंदगी,*
*आता तरी समजून घे ना…,*
*वाढा-रांधा,उष्टी काढली,*
*दोन गोड शब्द तरी बोल ना…!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿👩🏻🌈👩🏻➿➿➿➿
*समजून घे ना*

कळून आता चुकले होते
तुझ्या मनातील भाव
वेळ आता निघून गेली
समजून घे ना हाव भाव

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles