समता सैनिक दल भारत राष्ट्र चेतना अभियान अंतर्गत ‘बाईक मार्च’चे आगमन २० रोजी

समता सैनिक दल भारत राष्ट्र चेतना अभियान अंतर्गत ‘बाईक मार्च’चे आगमन २० रोजी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दिनांक 1 डिसेंबर 2022 ला दीक्षाभूमी नागपूर इथून ७ मोटर सायकल, 12 मार्शल व 2 महिला मार्शल असा 14 सैनिकांचा जथ्था 7 राज्यात भारत राष्ट्र चेतना अभियान अंतर्गत बाईक मार्च निघाला आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाना, छतीसगढ मार्गे प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदघोषाचे महत्व व सार जनमानसात प्रचार, प्रसार करत समता सैनिक दलाची बांधणी या राज्यात करीत 20 दिवसांचा प्रवास करून दिनांक 20 डिसेंबर 2022, दीक्षाभूमी नागपूर ला दुपारी पोहचणार आहे. दीक्षाभूमी येथे या बाईक मार्चचे समापण होणार आहे. त्यांच्या स्वागताकरिता आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे समता सैनिक दलतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles