रस्त्यावरील रात्री थंडीत कुळकुळत बसलेल्या गरिबांना ब्लॅंकेटस वितरण

रस्त्यावरील रात्री थंडीत कुळकुळत बसलेल्या गरिबांना ब्लॅंकेटस वितरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: गंगाबाग पारडी येथील दरगाह च्या जवळ “रोहोबोथ रिव्हायवल मिनिस्ट्री चॅरिटेबल ट्रस्ट” ही सातत्याने गरीब लोकांसाठी मदत करते, सामाजिक सेवा केले जाते, म्हणूनच यावर्षी थंडी बघताच आयोजकांनी गोर गरिबांना ब्लॅंकेट्सचे वितरण करण्यात आले. यापूर्वी ही या ट्रस्टने अनेकदा खूप कार्यक्रम घेतलेले होते.

दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आणि गोरगरिबांना मदत करणे, शाळेतील मतिमंद मुलांना देखील पुस्तक वितरण करणे हे सुद्धा या संस्थेने काम केलेले आहे. या प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत असून आयोजक विकास मेश्राम, योगेश ठाकरे , शुभम नाईक, विशाल कनोजिया, गिरीश कोल्हे, अमोल भरणे, नोएल भेंग्रा, यांनी मोलाचे सहकार्य करून अथ्थक परिश्रम घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles