पुढील अधिवेशन ‘मराठी भाषा गौरव दिनी’ २७ फेब्रुवारीला मुंबईत
_नागपूर येथील अधिवेशनाचे सूप वाजले_
नागपूर: राज्याच्या उपराजधानीत मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे आज दि ३० डिसेंबर २०२२ रोजी वाजले असून, आज अधिवेशनाचा अंतिम दिवस संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. तर पुढील अधिवेशन ‘मराठी भाषा गौरव दिनी’ २७ फेब्रुवारीला मुंबईत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.