महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न

महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महिला स्वयं रोजगार मार्गदर्शन मेळावा शिवसेना, (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय कामगार संघटना, नागपुर द्वारा महिला स्वयं रोजगार मार्गदर्शन मेळावा उत्तर नागपूर मधील सम्राट अशोक नगर नागपूर येथै नुकताच घेण्यात आला.

मेळ्याव्याचे उदघाटन किशोर कन्हेरे, शिवसेना प्रवक्ता यांनी द्वीप प्रज्वलन करुन केले. स्वयं रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमात आलोक मिश्रा (MCED) मा. कुलकर्णी साहेब, ( MCED) डॉ.स्वाती वासनिक यानी महिला स्वयं रोजगार मार्गदर्शन केले.

स्वयं रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कामगार संघटना, माथाडी व जनरल कामगार यूनियनचे जिल्हाध्यक्ष राजेश रंगारी, ज्येष्ठ शिवसेना नेते ऋषि करोंडे, ज्येष्ठ शिवसेना नेते, श्याम चौधरी, सुनिल बैनर्जी, किशोर ठाकरे (उत्तर नागपुर विधान सभा प्रमुख) उपस्थित होते. हा कार्यक्रम अर्चनाताई बड़ोले (जिल्हा संघाटिका, भारतीय कामगार संघटना) यांनी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात यशस्वीरित्या सर्वश्री प्रमुख्याने सुरेखा, दुर्गा चौधरी, खोबरागड़े जिला संघटिका, गजानन चकोले उपजील्हप्रमुख, भारतीय कामगार संघटना, नरेंद्र मरघड़े, मनोहर आगुतले, सुंदर सिंह रावत, हेमन्त संगर, अक्षय ताजने, राहुल मेश्राम आदी शेकड़ो महिला वर्ग उपस्थित होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles