सारे एकरंगात न्याहूया..

सारे एकरंगात न्याहूया..पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एकात्मतेची अन् सप्तरंगाची होळी खेळूया
सारे एकरंगात न्याहूया..|| धृ ||

देशात आपुल्या किती रे जाती
किती धर्म एकत्र राहती
प्रेमाचे रंग उधळून
सारे एकरंगात न्याहूया….|| १ ||

रंगाला नाही गरीबी श्रीमंती
राधाला कळली हरीची प्रीती
गोप गोपीनाही रंगवूया
सारे एकरंगात न्याहूया… || २ ||

एकच राम एकच रहिम
भिन्न प्रार्थना भिन्न धर्म
मानवधर्म जागवूया
सारे एकरंगात न्याहूया || ३ ||

सैनिक आपले सिमेवरती
आपली मुले रंग उधळती
त्या जवानांचा आदर्श घेवूया
सारे एकरंगात न्याहूया || ४||

सौ. यमुताई ब्राम्हणकर
अर्जुनी/मोर.गोंदिया
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles