“गर्भातील बाळाचे व्यंग रोखणे शक्य “; डॉ. प्रिया नवखरे

“गर्भातील बाळाचे व्यंग रोखणे शक्य “; डॉ. प्रिया नवखरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : सध्याच्या काळात आरोग्य जपणे हे अधिक गरजेचे झाले आहे. अवती भवती दूषित वातावरण त्यास जवाबदार असून कधी कोन, कोणत्या आजाराला बळी पडेल हे सांगणे अधिक महत्वाचे झाले. हे आजार इतके भयानक आहेत कि, आईचा गर्भातील बाळालाही त्याचा धोका असण्याची शक्यता असते. मात्र आता या आजारापासून होणाऱ्या बाळाचे संरक्षण करणे सहज शक्य झाले आहे.

निरोगी आणि सुदृढ बाळाचा जन्मसाठी नागपूर मध्ये “नियोब्लीस फिटल मेडिसिन सेंटरला ” या सगळ्या सोयी उपलब्ध आहे. 156, ईशवर स्मृती, रामदासपेठ नागपूर इथे “नियोब्लीस फिटल मेडिसिन सेंटरला ” गर्भात असलेल्या अर्भकास (बाळाला ) तंत्रज्ञानाचा सह्याने अधिक सुदृढ ठेवण्यासाठी वेळीच उपचार व निदान केले जाणार आहे. वास्तविक गर्भात वाढणाऱ्या बाळाची योग्य वाढ व्हावी यासाठी घरातील सगळे आईची व बाळाचीही वेळोवेळी काळजी घेतली जाते. आणि वेळोवेळी रक्त चाचण्या तपासण्या या सगळ्या टप्यातून आई ला मार्गक्रमण करावे लागते.

मात्र अशातही बाळाला शारीरिक व्यंग, मतिमंदपणा किंवा एखाद्या अनुवांशिक आजरांचा सामना करण्याची वेळ उद्भवल्यास संपूर्ण कुटुंब टेंशन मध्ये येतो. त्यामुळे “नियोब्लीस फिटल मेडिसिन सेंटरला ” ही उपचार पद्धती वरदान ठरणार आहे. “नियोब्लीस फिटल मेडिसिन सेंटर ” चा माध्यमातून आईचा गर्भातील वाढणाऱ्या बाळाचे शाररिक व्यंग मतिमंद पणा व अनुवांशिक आजारावरही मात करणे शक्य होणार असल्याचे “डॉ. प्रिया नवखरे ” यांनी असे सांगितले आहे. विशेष म्हणजे एखाद्यास सिकलसेल किंवा थालेसेमियाँ या सारख्या गंभीर अनुवाशिंक आजारावराही मात करणे शक्य झाले आहे.

त्या एखाद्या जोडप्या पासून होणाऱ्या आपल्यास या आजारापासून मुक्त करता येऊ शकते. त्या करता गर्भरपणात वेडोवेडी तपासण्या करणे शक्य आहे. त्याच बरोबर एखाद्यास शाररिक व्यंग असेल तर त्या बाळाला देखील गर्भातच उपचार करणे शक्य होणार आहे. आणि Dating scan, NT scan, Anomaly scan, fetal 3D &4D Scan या या सगड्या उपचार पद्धती “नियोब्लीस फिटल मेडिसिन सेंटरला”उपलब्ध करून देण्यात आल्याचे ही “डॉ. प्रिया नवखरे” यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles