स्टडी सर्कलमध्ये अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण

स्टडी सर्कलमध्ये अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी,पुसद

पुसद: दिग्रस रोडवरील विठाळ वार्ड येथील मराठा हॉटेल समोरच्या स्टडी सर्कलमध्ये दि.२७ मार्च २०२३ रोजीच्या सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थ्याला दोघांनी जबर मारहाण केली आहे.मारहाण केल्याप्रकरणी वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दि.२७ मार्च २०२३ रोजी च्य संध्याकाळी ४.२२ वाजता दोघाजणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

रोहित गजानन चंदनकर वय १९ वर्षे रा.मुखरे चौक यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयस्वाल नावाच्या व्यक्तीसह त्याच्या एका साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहितच्या दुचाकीने बकरीला धक्का लागल्याने व बकरी खाली पडल्याच्या कारणावरून वाद निर्माण केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी संगणमत करून शिवीगाळ करीत काठीने मारून जखमी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles