
हर दिल ध्यान, हर दिन ध्यान प्रस्तुत तीन दिवसीय योग महोत्सवाचे निःशुल्क आयोजन.
_हर दिल ध्यान, हर दिन ध्यान उपक्रमाचे आयोजन 31 मार्च पासून_
नागपूर : हॉर्टफुलनेस इन्स्टिट्यूट श्री रामचंद्र मिशन आणि संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रम येत्या 31 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान तीन दिवसीय योग महोत्सवाचे निःशुल्क कार्यक्रम असून यात मानसिक तणाव कमी करणे, वजन कमी करणे, आणि शरीर सुदृष्ट बनविणे. 31 मार्च रोजी सकाळी सात वाजता डॉ. विकास महात्मे या योग महोत्सवांचे उद्घाटन करतील. असे यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात आसन, प्राणायाम आणि मुद्राएं तसेच प्राणाहुती युक्त ध्यान कार्यक्रमाचे आयोजन संजीव शर्मा यांनी केडीके कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ग्रेट नाग रोड नागपूर येथे निःशुल्क योग महोत्सवाचे आयोजन सकाळी ६ ते ७:३० वाजता. या वेळेत केले आहे. अशी माहिती यावेळी संजीव शर्मा यांनी पत्रकारांना दिली. आयोजित कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त युवा – विध्यार्थी व जनेतेनी मोठ्या संख्येने घ्यावी. असे आवाहन केले आहे.
हार्टफुनेस इन्स्टिट्यूट श्री रामचंद्र मिशन आणि संस्कृत मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने योग महोत्सव आयोजनाची माहिती देते वेळेस पत्रकार परिषदेमध्ये संजीव शर्मा, डॉ.श्रीकांत अन्नावरपु, शालिनी कुटेमाटे, आणि अशोक कामडी यावेळी मंचावरील उपस्थित होते.