पैसा झाला खोटा

पैसा झाला खोटा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बाप माझा अश्रूच्या धारानी
रान ओलचिंब करतो…
दूःखाच्या छावणीला
बैल उपाशी झोपतो…

वेधशाळेच्या विद्यापिठातून
बदाबदा गळत नाही पाऊसधारा
कुठं सुकेल कुठं माखेल
ढेकुळाच्या पापणीला मारा..

नाना रंग भकास जीवन
सवारी टोळधाड जातीची
आभासी इंद्रिये इंद्रधनूष्य
विस्कटलेल्या रानमातीची…

लोक चंद्रावर ,मंगळावर गेले
रान मातीच्या खाईत
उभा माझा बाप
काळ्या भूमीचा ताईत..

हाताचे खड्डे पायाचे फावडे
रान सार कबर खसतो
मेटाकुटीस आलेला जीव
नांगराच्या फासाला लावतो..

सार सार अपमानीत गुमान
झालाया देहाचा तोटा
कधी पडेल पाऊस राजा
सांगतो पैसा झाला खोटा…

शिवाजी नामपल्ले
अहमदपूर जि.लातूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles