नव्या युगाची नवती

नव्या युगाची नवतीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नयन तिचे आसुसलेले,
संसार सावरण्यासाठी.
हृदय तिचे तडफडे ,
तान्ह्याला घेण्यासाठी.
पाऊल मात्र पुढे चाले,
कामावर जाण्यासाठी.

संस्कृती राखते तीच ,
या जगाची .
वेदना ओळखते तीच,
प्रत्येकाच्या मनाची .
मोजता येणार नाही,
किंमत तिच्या ममतेची.

जिजाऊ,झाशीची राणी,
यांनी स्त्री इतिहास घडते.
अपमान पिऊन ही तीच ,
तिरस्करही मनात गाढते.
सांगा तुम्हीच मग
स्त्री कुठे कमी पडते.

हिम्मत आहे जिच्यात ,
हिमालय सर करण्याची.
उदंड इच्छाशक्ती तिची,
बंधने तोडून पुढे येण्याची.
हीच आहे नवती,
या नव्या युगाची.

बेबीताई विट्ठलराव बोईनवाड/
नरवाडे जि.नांदेड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles