चला एक होऊ या ना

चला एक होऊ या ना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आहोत आपण सुपुत्र या भारतभूमीचे
आपल्याच हाती आहेत सुत्र या देशाचे ….

आहोत विविध धर्म, पंथ,अन् जातीचे
सदा ठेवू भान आपल्या कर्तव्याचे…

असेल विभिन्न भाषा आणि वेषभूषा
संस्कृतीचा मान ठेवून आहे वागायचे

येथे ना कोणी लहान अन् मोठा
सर्वाना घेऊन आहे चालायचे..

राष्ट्रीय एकता, अखंडता टिकविण्यासाठी
एक मिळूनी सारे गिरवू धडे मानवतेचे…

देश रक्षणासाठी चला एक होऊ या ना
कावे धुडकावून लावू येथील देशद्रोहाचे…

सर्व भारतीय एक होवूनी सुजलाम सुफलाम बनवू देशाला
एक मुखाने गीत गाऊ या भारत मातेचे…

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles