सावित्रीबाई फुले चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सावित्रीबाई फुले चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माननीय शरद भाऊ मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक, यांची विशेष उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शंकर दळवे, सुरज कुरील नेता मोची समाज, नारायण अप्पाराव वडस्कर, तुकाराम हाटे, पत्रकार मोहम्मद अजीम, बाबुराव पाईकराव,संतोष अंभोरे (शहर अध्यक्ष भीमशक्ती संघटना पुसद ) चंद्रकांत तगलपल्लेवार, प्रदीप पापीनवार,हे होते.

सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय शरद भाऊ मैंद यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन यादव वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यादव हाटे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles