बिनाकी मंगळवारी कांजी हाऊस चौकात प्याऊचा शुभारंभ

बिनाकी मंगळवारी कांजी हाऊस चौकात प्याऊचा शुभारंभ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर प्रतिनिधी

नागपूर: हलबा समाज महासंघाच्या वतीने नुकत्याच झालेल्या बैठकीत २१ एप्रिल रोज रविवारी दिनदयाल नगर येथे हलबा समाजातर्फे बिनाकी मंगळवारी कांजी हाऊस चौक प्रगतीशिल सहकारी पतसंस्थे जवळ सार्वजनिक प्याऊ चा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी हलबा महासंघाचे अध्यक्ष दे.बा.नांदकर तर महासंघाचे महासचिव वि.ना.धकाते, उपाध्यक्ष चंद्रकात बरडे, संघटन सचिव रघुनंदनजी पराते आणि कार्यालयीन सचिव डॉ. देवराम नंदनवार हे सर्व उपस्थित होते. हि संस्था मागील ८ वर्षापासून हा उपक्रम राबवित असून ही संस्था समाजातील लोकांना सेवा देण्याचा नित्यनेमाने कार्यक्रम राबवित असते. सार्वजनिक प्याऊचा उपयोग परिसरातील व रस्त्यावरून येणाऱ्या जाणऱ्या प्रवासांना उन्हाळ्याच्या दिवसात सार्वजनिक प्याऊचा लाभ होणार आहे.

यावेळी सदस्यगण रमेश वरुडडकर, प्रगतीशील सहकारी पत संस्थेचे पालक संचालक मोहाडीकरजी व संपूर्ण कर्मचारी वृंद व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles