’68 वा राष्ट्रीय फिल्म फेअर पुरस्कार’ २०२३ सोहळा दिमाखात संपन्न

’68 वा राष्ट्रीय फिल्म फेअर पुरस्कार’ २०२३ सोहळा दिमाखात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*_कुणाला कोणता पुरस्कार जाणून घेऊ या_*

मुंबई: यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे २७ एप्रिल २०२३ रोजी पार पडला. अत्यंत दिमाखात आणि भव्य दिव्य स्वरूपात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात १९ मुख्य श्रेणींमध्ये नॉमिनेशनसह तांत्रिक आणि गैर- तांत्रिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

*चला तर जाणून घेऊया कोणाला कोणते पुरस्कार मिळाले ते खालीलप्रमाणे:-*

फिल्मफेयर जीवनगौरव पुरस्कार – प्रेम चोप्रा
आर.डी.बर्मन स्मृती विशेष पुरस्कार – जान्हवी श्रीमंकर (गंगुबाई काठियावाडी – ढोलिडा)
सर्वोत्कृष्ट सिनेमा – ‘गंगुबाई काठियावाडी’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साली (‘गंगुबाई काठियावाडी’)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट (‘गंगुबाई काठियावाडी’)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – राजकुमार राव

बेस्ट डेब्यू अभिनेता – अंकुश गेडम (झुंड)

बेस्ट डेब्यू अभिनेत्री – Andrea Kevichusa – अनेक

बेस्ट डेब्यू डायरेक्टर – जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल (वध)

*बेस्ट फिल्म (समीक्षक पसंती)*

बेस्ट अभिनेता (समीक्षक पसंती) – संजय मिश्रा – वध

बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) – तब्बू – भुल भुलैया २

बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) – भुमी पेडणेकर (बधाई दो)

बेस्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चढ्ढा

बेस्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (जुग जुग जियो)

बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल – कविता सेठ (रंगी सारी जुग जुग जियो)

बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल – अरिजित सिंग (केसरीया ब्रम्हास्त्र)

बेस्ट गीत – अमिताभ भट्टाचार्य (केसरीया – ब्रम्हास्त्र)

बेस्ट संगीत – प्रीतम (ब्रम्हास्त्र)

बेस्ट बॅकग्राउंड स्कोर – संचित बलहारा आणि अंकित बलहारा (गंगुबाई काठियावाडी)

बेस्ट अँक्शन – परवेझ शेख (विक्रम वेधा)

बेस्ट VFX: DNEG आणि Redefine ब्रह्मास्त्र

बेस्ट एडिटिंग – निनाद खानोलकर (अँन अँक्शन हिरो)

बेस्ट सिनेमेटोग्राफी – सुदीप चॅटर्जी (गंगुबाई काठीयावाडी)

बेस्ट कोरिओग्राफी – कृती महेश (ढोलीडा – गंगुबाई काठीयावाडी)

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन – सुब्रता चक्रबोर्ती, अमित रॉय (गंगुबाई काठीयावाडी)

बेस्ट साउंड डिझाईन – बिश्र्वदीप दीपक चॅटर्जी (ब्रह्मास्त्र)

बेस्ट डायलॉग – प्रकाश कपाडीया आणि उत्कर्षिनी वसिष्ठ (गंगुबाई काठियावाडी)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles