आनंद या जीवनाचा

आनंद या जीवनाचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

छान जीवन दिले आईबाबांनी
खूप खूप मजा सारे लुटूया
नको द्वेष नको रागराग कोणाचा
सारेजण आनंदाने आपण राहूया…..

गुरूजनांचा मान आपण राखूया
बोलताना शब्दांचे भान ठेवूया
भावना जागृत ठेवूनच वागूया
आचरणात नम्रपणा बाळगूया….

आनंद या जीवनाचा उपभोगूया
दुःखावर मातही आपण करूया
आनंदाचे धन इतरांना वाटूया
जीवनी मोदाचे,हर्षाचे क्षण आणूया…..

मित्रांच्या अडीअडचणीत मदत करू
वृद्धांच्या अडचणी समजावून घेवू
शत्रूशीही गोडीगुलाबिने वागूया
जीवनातील आनंद सदैव जीवंत ठेवू….

*वसुधा नाईक,पुणे*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles