गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥭विषय : मी आंबट नाही🥭*
*🔹गुरूवार : १८ / ०५ /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मी आंबट नाही*

आवडतो मी सर्वांना
जरी रूप माझे वेगळे
पण मी आंबट नाही
चवीने खाल सगळे

*सौ.प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

मी आंबट नाही
काही दिवस ठेवा.
दोष सारे निघतील
मिळेल रानमेवा.

*प्राजक्ता आर खांडेकर,नागपूर*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*चित्रचारोळी-मी आंबट नाही*

झाडावरच पक्व झालो तर
मी आंबट नाही राहणार
नैसर्गिक गोडव्याची चव घेत
लहान-मोठे आवडीने खाणार ..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

जावू नकोस वरल्या रंगावर
आत भरलाय मधाळ गोडवा,
मी आंबट नाही सांगतो पुन्हा पुन्हा
फक्त एकदाच मला फांदीवरून सोडवा.

*मायादेवी गायकवाड*
मानवत, परभणी
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

कैरी हापूस आंब्याची
मी उगाच लोंबत नाही
तुम्ही चाखून पहा मला
मी मुळीच आंबट नाही

*सुभाष मानवटकर (निळं पाखरु)*
*हिंगणा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

आली लाली माझ्या गाली
हिरवाईतून पिवळा शालू ल्याली
मी आंबट नाही सांगू कसे
गोडीला सारील मागे हापूसच्याही

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿

*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*मी आंबट नाही*

मी आंबट नाही
स्वतः सांगू कशाला
आहे दिमाखात इथं
या गोडी चाखायला

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

माझ्या आंबटपणात गोडवा
चव कायम जिभेवर राही
तेल,मसाला घालून खारवा
ह्यानंतर मी आंबट नाही

*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
अंबरनाथ जि. ठाणे
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समुह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

मी अंबट नाही कैरी माझं नाव
चवीत माझ्या गुपित लपलंय
लहान मोठयाचा घेते मनाचा ठाव
रंग रूपा पेक्षा गुणवंत्तेन जिकलंय

*श्रीमती वर्षा मोटे*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह..*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

मी आंबट नाही
मी लाडका रे सर्वांचा
पन्हा, लोणचे,आमरस
मी राजा आहे फळांचा

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

सागरी कोकणचा हा राजा
लाल खास तोतापुरी साज
मी आंबट नाही होईल रसाळ
मधुरामृत चाखण्याआधी देवाला प्रसाद

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

दिसायला नाजूक
सुंदर माझे रुप
मी आंबट नाही
गोड आहे खूप

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

लाल हिरवा केशरी कलर
गोड फळे ही पिकल्यावर
मी आंबट नाही खरोखर
वर्षातून एकदाच बहार !!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*मी आंबट नाही*

मी आंबट नाही ग
फळांचा मी राजा ग
कच्चा चटकदार फासा ग
रस्साळलेला केशरी ताजा ग

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿🥭➿➿💚🥭💚➿➿🥭➿
*चित्र चारोळी–मी आंबट नाही*

मधुर रसाने ओतप्रोत
मी फळांचा राजा
मुळीच आंबट नाही मी
चवीला नाही माझ्यापरी दुजा

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles