शुक्रवारीय हायकू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
कृष्ण मयूर
जोडी असे सुंदर
मिटे अंतरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
मयूर पंख
कान्हाचे प्रिय असे.
मुकुटी दिसें.

*प्राजक्ता आर खांडेकर,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
कृष्ण मयूर
मनी वेड लाविते
ते चित्तचोर

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
बालक कृष्ण
मयुरासवे गप्पा
आनंदी विश्व

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
मयुरा संगे
कृष्णलीला ती रंगे
आभाळ दाटे

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
मन मयूर
बाळकृष्ण संगत
येई रंगत….

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
मयुर संगे
बाल मनमोहन
करी मंथन ॥

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
*मयुरा संगे*
*मुरली मनोहर*
*दृश्य सुंदर….!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
मयूरासंग
बालक्रिडा हसरी
प्रीत बोचरी

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
पक्षांचा राजा
हाच मयुर माझा
कन्हैयासवे…..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
बाल गोपाळ
मयूराचा हा खेळ
सुंदर वेळ

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
मधुर भेट
कृष्णास मयुराची
जोड मैत्रीची

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
नभ दाटले
कृष्ण मयूर जोडी
सूर रंगले

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
मनोमिलन
कन्हैया मयुराचे
नाते युगाचे

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
कृष्ण मोराचे
नाते जन्मो जन्माचे
प्रेम त्यागाचे

*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर .
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles