
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; डझनभर आमदार होणार मंत्री
_जाणून घ्या एक डझन नावे_
मुंबई: शिंदे फडणवीस सरकार लवकरच आपला मंत्रालयाचा विस्तार करणार असून, या नव्या विस्तारात 12 जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये संजय शिरसाट, बच्चू कडू, आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मनिषा चौधरी, मदन येरावार, संजय कुटे, संभाजी निलेंगकर पाटील, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह, प्रवीण दरेकर, भरत गोगावले,