धक्कादायक..! ३७२ विद्यार्थ्यांचे बारावीचे पेपर एकाच हस्ताक्षरात; निकाल काय लागला असेल?

धक्कादायक..! ३७२ विद्यार्थ्यांचे बारावीचे पेपर एकाच हस्ताक्षरात; निकाल काय लागला असेल?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: बारावीच्या 372 उत्तर पत्रिकात एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. उत्तर पत्रिकांच्या या घोळामुळे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी 15 मे नंतर बोर्डासमोर केंद्रप्रमुख, केंद्रसंचालक, कस्टडियन, प्रवेक्षक, मॉडरेटर आदींची चौकशी झाली. दरम्यान, या काळात सदर उत्तर पत्रिकेमध्ये दुसरे हस्ताक्षर आपलं नसल्याचं विद्यार्थ्यांनी लेखी उत्तर बोर्डाकडे सादर केला होता. सदर उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील दोन शिक्षकांकडे गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल होईल, असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles