
भक्ती पाटील हिचे सुयश
चोपडा: येथील जि.प.मराठी मुलांची शाळा नं.३ चोपडा ता.चोपडा जि.जळगांव शाळेचे उपशिक्षक व मराठीचे शिलेदार समूहाचे प्रसिद्ध कवी लेखक श्री.रविंद्रकुमार भिमराव पाटील यांची लाडकी सुकन्या कु.भक्तीताईस इयत्ता १२वी विज्ञान परीक्षेत ८०.०० % गुणांनी पंकज कला व विज्ञान महाविद्यालयातून विज्ञान विभागातून द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.सर्वोत्तम यशाबद्दल अनेकोत्तम शुभाशीर्वाद!पुढील शिक्षणासाठी आभाळभर हार्दिक शुभेच्छा!