कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे राज्य कार्यकारणी बैठक व सर्वसाधारण सभेचे आयोजन

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे राज्य कार्यकारणी बैठक व सर्वसाधारण सभेचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

औरंगाबाद: कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महत्त्वपूर्ण सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि.28/05/2023 रोजी स. ठिक 10 : 00 वा. आयोजित केली आहे. तरी या सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित रहावे.

आयोजित राज्य कार्यकारणी व सर्वसाधारण सभेस अध्यक्ष मा.कृष्णा इंगळे ‘कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य’ हे संबोधित करणार असून राज्यातील सर्व विभागीय पदाधिका-यांनी या राज्यस्तरीय बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

दिनांक 28/05/2023
: वेळ : सकाळी 10 : 00 वा.
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, छत्रपती संभाजी नगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles