कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीत मा.कृष्णा इंगळेंचा सत्कार

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीत मा.कृष्णा इंगळेंचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

औरंगाबाद: आज दिनांक 28/05/2023 ला रोज रविवार ला कास्टट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्यस्तरीय बैठक व सर्वसाधारण सभा औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे सभा सम्पन्न झाली. कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानि कास्टट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे तर प्रमुख पाहुणे पी बी इंगळे, बी डी धुरंधर, ओमप्रकाशजी वासनिक, सुमित भुईंगळ, विजय जाधव, परशरामजी गोंडाणे, सुभाष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाली. प्रास्ताविक सतीश कांबळे यांनी. संचालन विजयकुमार जाधव तर आभार प्रकाश पंडित यांनी केले. या प्रसंगी प्रत्येक जिल्ह्यातून राज्य कार्यकारी पदाधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते

याप्रसंगी प्रमोद मुरार, राहुल पाटील, प्रभाकर पारवे, संतोष कांबळे, संतोष पडवणकर, चंदूदास रामटेके, प्रकाश वाघमारे, शिरीष भालशन्कर, प्रकाश पांढरे, शेषराव वाकोडे, प्रदीप इंगले, संदीप वाणखेडे, शिवाजी डोंगरदिवे, रवींद्र चोथल, राजेश गाडे, दादाराव भोंगळे, प्रकाश पंडित, डी एन खंडारे, नवनाथ जाधव, संतोष गाढे, श्रवावन साळुंखे, रमेश खंडारे, अरुण सावंग, राजकुमार घोडेस्वार, चक्रपाणी कन्नके, चंदू रामटेके, विजय बांबोळे, राजु उंदीरवाडे, भीमराव तुरुकमाने, दीपक कुतकरी, बबन गायकवाड, बंडू गुंजकर, राजेश लोढे, श्रीकांत वानखेडे, दीपक पंडित, आर एम कांबळे, ओंकेश बनसोडे, मनोज निकम, प्रभू चोरमरे, व्ही जी जाधव एच वी धवन, विनोद राजगुरू, हेमंत तायडे, बाबारावं घुगे, अरविंद घुगे, डी आर डोके, जि के धिवर, भीमराव सालवणकर, सुरेश दामले, संजय बोबडे, सविता रोडे, वैजयंता कांबळे मायादेवी गायकवाड, कमल दवन्डे, संजय उके, अजय कांबळे आदी सह महाराष्ट्रातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles