कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन; सतीश कांबळे

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान; सतीश कांबळे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

औरंगाबाद: आज दिनांक 28 /5/ 2023 रोजीची कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र ‘राज्य कार्यकारणी बैठक’ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी औरंगाबादची टीम सक्रिय काम करत आहेत. या टीमचे नेतृत्व महासंघाचे ज्येष्ठ नेते सुमितजी भुईगळ साहेब राजेंश सदावर्ते, ओंकेश बनसोडे सर हे करत आहेत .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, शिक्षणाची पंढरी निर्माण केलेल्या औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक शहरात ही बैठक पार पडत आहे.

महाराष्ट्रातील कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या तमाम शिलेदारांना आव्हान करण्यात येते की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण बैठकीसाठी औरंगाबाद शहरात वेळेवर यावे आपली निवासाची भोजनाची व्यवस्था उत्तम पद्धतीने केलेली आहे .या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांध्यापर्यंतचे सर्व शिलेदार निघालेले आहेत बैठक लोकशाही पद्धतीने सुनियोजित पार पडणार आहे .

या बैठकीसाठी महाराष्ट्रातील तमाम बहुजन कर्मचाऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय कृष्णाजी इंगळे साहेब आज औरंगाबाद येथे पोहचलेले आहेत म्हणून आपण ही सर्वांनी वेळेवर बैठकीला उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles