
तहसीलदार म॑जूषा भगत रूजू
नायगाव: आज दिनांक 21/06/2023 वार बुधवार रोजी नायगाव तहसील कार्यालयात नव्याने रूजू झाले ल्या तहसीलदार मॅडम श्री,या,म॑जुशा भगत यांच्या प्रहार दिव्याग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळेत प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा सचिव या, मारोती मगरूळे प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष या, गोपिनाथ मुंडे सागविकर प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा उत्तर स, प्रमुख या, राजेश पा, बेळगे प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका अध्यक्ष या, साईनाथ बोईनवाड, प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका उपाध्यक्ष या,माधव कोसबे प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका संपर्क प्रमुख या,राजु इरेवाड प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका काढावा शाखा प्रमुख या, एकनाथ संत्रे प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका माजी सचिव सुनिल राठोड, लक्ष्मण राॅपनवार दिगाबर मुदखेडे मगरूळे मॅडम, संतोष ढगे वजीरगाव ,व सर्व प्रहार पदधीकारी उपस्थित होते