गुजरातच्या उद्योजकाची वाळुजच्या उद्योजकाकडून मोठी फसवणूक

गुजरातच्या उद्योजकाची वाळुजच्या उद्योजकाकडून मोठी फसवणूक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_तब्बल 4,84,58,939 रुपयाची आर्थिक फसवणूक एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दोन उद्योजका विरुद्ध गुन्हा दाखल_

औरंगाबाद: एमआयडीसी वाळूज येथील दोन उद्योजकांनी गुजरात येथील उद्योजक रोहन हर्षद कटारिया यांच्यासोबत ओळख संपादन करून त्यांच्या कंपनीतील प्लास्टिक ग्रॅन्युवल्स एमआयडीसी वाळुज येथील रिद्धी सिद्धी इंडस्ट्रीज,वेदांत इंटरप्राईजेस, या कंपनी करिता उत्पादनासाठी उधारीवर मागील तीन वर्षापासून खरेदी करत होते तब्बल 4,84,58,939 रुपये किंमतीचे प्लास्टिक ग्रॅन्युवल्स खरेदी करून गुजरातच्या उद्योजकाचे कोट्यावधी रुपये थकवून कंपनी बंद करून वाळुज येथील दोन उद्योजक पसार झाल्याने गुजरातच्या उद्योजकाची कोट्यावधी रुपयाची मोठी फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी गुजरात येथील उद्योजक रोहन हर्षद कटारिया यांच्या तक्रारीवरून सिद्धी इंडस्ट्रीज,वेदांत इंटरप्राईजेस चे मालक स्वरित शिशिर श्रीवास्तव,शुभम शिशिर श्रीवास्तव, यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles