
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय ‘गूगल मीट’ बैठकीस सर्व पदाधिका-यांची उपस्थिती
*_राज्य कार्यकारणीच्या पहिल्याच बैठकीत शिक्षकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन_*
*_एकनिष्ठतेने संघटनात्मक लढा देण्याचे पदाधिका-यांचे एकमत_*
नागपूर: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने नुतन राज्य कार्यकारणीची पहिली आनलाईन गूगल मीट द्वारे आज दिनांक २५ जून रोजी मा. अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीस राज्य कार्यकारणीतील सर्वच पदाधिकारी तसेच विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची मोठ्या प्रमाणात असलेल्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीस अध्यक्ष म्हणून राज्य कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाणे, राज्य सरचिटणीस सतीश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. तब्बल दोन तास चाललेल्या महत्वाच्या बैठकीचे प्रास्ताविक सतीश कांबळे यांनी मांडले.
आयोजित बैठकीत सर्व उपस्थित पदाधिका-यांचा परिचय सूत्र संचालन व राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील यांनी करून दिला. सदर बैठकीचे आयोजक प्रमोद मुरार यांनी आपल्या परिचयातून संघटनेची ध्येय धोरणे मांडली. मुख्य मार्गदर्शक विजयकुमार जाधव यांनी शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य कार्यकारणी कुठेही कमी पडणार नसून संघटनात्मक लढा देण्यासाठी आम्ही सर्व पाठीशी असल्याची ग्वाही दिली. राज्य संघटन सचिव परशराम गोंडाणे यांनी आपल्या मार्गदर्शनात समस्यांचे वर्गीकरण करून त्या त्या विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
*राज्यस्तरीय बैठकीस उपस्थित असलेले पदाधिकारी*
(1) बी. डी धुरंधर, राज्य कार्याधक्ष
(2) सतीश कांबळे, राज्य सरचिटणीस
(3) परसरामजी गोंडाणे, राज्य मुख्य संघटन सचिव
(4) विजयकुमार जाधव, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष
(5) प्रमोद मुरार,जिल्हा अध्यक्ष वर्धा
(6) राहुल पाटील राज्य सदस्य
(7) संजय उके, अध्यक्ष गोंदिया
8) दादाराव भोंगळे, राज्य संघटन सचिव
9) विकास बंधू वाडीकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्राथमिक
10) हेमंत तायडे, वाशिम,राज्य कार्यकारणी सदस्य
11) विनोद राजगुरू, जिल्हाध्यक्ष वाशिम
12) नवनाथ जाधव, जिल्हा अध्यक्ष पालघर प्राथमिक.
13) भिमराव तुरुकमाने, राज्य कोषाध्यक्ष
14) अशोक गायकवाड, राज्य कार्यकारणी सदस्य
15) प्रवीण कांबळे, राज्य सदस्य, मनपा/नपा प्रमुख
16) दीपक पंडित, जिल्हाध्यक्ष परभणी
17) बापू साळुंखे, जिल्हाध्यक्ष जळगांव
18) विशाल प्रधान, परभणी
19) डॉ दिवाकर नानवरे, जिल्हा सरचिटणीस गडचिरोली
20) चंदू रामटेके, जिल्हा कार्याध्यक्ष गडचिरोली
21) शीतल कुमार वानखडे राज्य उपाध्यक्ष, यवतमाळ
22) अरुण सावंग, विभागीय अध्यक्ष अमरावती
23) प्रकाश पांढरे जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी
24) संतोष गाडे, विभागीय अध्यक्ष कोकण
25) राजेश सदावर्ते, मराठवाडा विभागीय अध्यक्ष औरंगाबाद
26) चक्रपाणी कन्नाके, जिल्हाध्यक्ष, गडचिरोली.
27) विनायक भालेराव जिल्हाध्यक्ष केंद्रप्रमुख युनिट ठाणे
28) मायादेवी गायकवाड, परभणी
29) संदीप कदम राज्य उपाध्यक्ष
30) दादा ताजने, सचिव जिल्हा परभणी
31) दिलीप खंडारे राज्य कार्यकारिणी सदस्य सिंदखेडराजा
32) रवींद्र चौथमल, अध्यक्ष अकोला
33) ओमप्रकाश वासनिक, अतिरिक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य
34) रमेश खंदारे, अध्यक्ष हिंगोली
35) प्रबोध धोंगडे, विभागीय अध्यक्ष, नागपूर
36) राजेश गाडे, अध्यक्ष अमरावती
37) नरेंद्र गजभिये जिल्हा उपाध्यक्ष नागपूर
38) धनराज राऊळकर जिल्हा सचिव नागपूर
39) शरद अहिरे, विभागीय अध्यक्ष, नाशिक
40) सविता पाटील,मिडीया प्रमुख नागपूर
41) किशोर कदम
42) शेषराव वाकोडे जिल्हाध्यक्ष बुलढाणा
43) संजय पेंडूरकर सिंधुदूर्ग
आदी पदाधिकारी आयोजित बैठकीस उपस्थित होते.