शुक्रवारीय हायकू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
जरी ,भंगार
विरंगुळ्याचे घर
मन छचोर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*सौ वनिता गभने आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
हास्य डोळ्यात
शोधतो नशिबात
ध्येय मनात

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
मोडके जरी
स्व, हक्काचे वाहन
सुखाचे धन

*मायादेवी गायकवाड*
मानवत परभणी
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
आमची रिक्षा
जरी मोडकी आहे
आनंदे पाहे….

*वसुधा नाईक, पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
आनंद हाच
अमूच्या नशिबात
दारिद्र्य साथ

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
मोडकी रिक्षा
देई मुलांना साथ
मूले आनंदात.

*श्री.रवींद्र चव्हाण.चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
गरीब मुले
परि मुद्रेवरती
हास्य खुले

*दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪸💦🪸➿➿➿➿
आसुसलेल्या
नजरेतील स्वप्न
जीवन भग्न

*सविता धमगाये, नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles