शुक्रवारीय हायकू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*📗संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🦜विषय : चित्रकाव्य 🦜*
*🔹शुक्रवार : ०२ / जून /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

*टाकणे कात*
*वेदनादायी क्रिया*
*सृष्टी किमया……..!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
कात टाकता
पुनर्जन्म मिळतो
ताजातवाना

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
कात टाकुनी
नवचेतना घेई
प्रेरणा देई

*डॉ. पद्मा जाधव-वाखुरे,औरंगाबाद*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
पुनर्जन्मात
त्वचा नवी मिळाली
कात टाकली

*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️
टाकुनी कात
झालास तू निवांत
कार्य करण्या…..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
टाकावी कात
सापासारखी जरा
सण साजरा

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
नवीन जन्म
घेतो हा सर्पराज
टाकुनी कात

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिल्पदार समुह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
सोडता कात
पुनर्जन्म हा होई
चैतन्य येई.

*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
*भुजंग बघा*
*कसा कात टाकतो*
*पुढे चालतो*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
जुने सोडुनी
घेऊन ही उभारी
नवी उमेद

*कमल दवंडे,परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
सापाची जात
टाकुनीय ही कात
पुनर्जीवन.

*प्राजक्ता आर खांडेकर,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
टाकूया कात_
कालबाह्य ते ओझे
कशास हवे..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
टाकली कात
वेदना भूतकाळी
वाट मोकळी

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
जुने सोडता
वेदनांची संगत
तरी रंगत

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷✍️🪷♾️♾️♾️♾️
मूक आयुष्य
दिलंय झटकून
कात टाकून

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी, मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles