चंदन समरीतचे सुयश, दहावीत ९८% गुण घेऊन शहरात अव्वल

चंदन समरीतचे सुयश, दहावीत ९८% गुण घेऊन शहरात अव्वल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रपूर: नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेच्या निकालात भारत विद्यालय नवरगाव येथील चंदन आनंदराव समरीत याने ९८% गुण प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

विशेष म्हणजे कला , क्रीडा तसेच इतर क्षेत्रात सहभागी होऊन आणि गुणवत्ता मिळवूनही त्याने या परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यापुढे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असा त्याचा मानस आहे.आपल्या यशाचे श्रेय त्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शैवाली वैद्य ,गुरुजन तथा आई व कुटुंबियांना दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles