गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८९ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*दंगलखोर*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दंगलखोरांना नसते भान समाजाचे
अराजकता माजवून दंगल घडवतात
अमानुष कृत्य करतात
गरीब बिचारे प्रणास मुकतात

*सौ. प्रतिभा सुधीर पोतदार*
*कर्जत, रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

विकृत बुद्धी दंगलखोर
नाहक घेतात निर्दोष बळी
असतात सारे चितावणी खोर
समाजात माजते दुफळी

*कवयित्री कमल दवंडे,परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

काही दंगलखोर
घडवतात दंगल
अशी विघातकता
नसते हो मंगल

*नागोराव कोम्पलवार यवतमाळ*
*©मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

भान न ठेवता केलेले भाष्य
ठरते जेव्हा चिथावणीखोर
भावनेच्या लाटेवर स्वार होऊन
मग माणूस बनतो दंगलखोर..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*दंगलखोर*

करणी मानवाची अशी
लावी जीवाला तो घोर
असा कसा..निपजला
माणूसच… दंगलखोर

*सुभाष मानवटकर (निळं पाखरु)*
*हिंगणा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

समाज कंटक असे दंगलखोर
एकत्र येउनी करी जाळपोळ
दंगलीत कित्येक बेघर परिवार
दंगलीत अन्न पाण्याला व्याकुळ

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दंगलखोर हे नसतात गटाचे
ते असतात भाड्याचे टट्टू
आपला काम साधवून घेणारे
ते असतात राजकारणी पट्टू

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दंगलखोर करती दंगल
घडविती घटना अमंगल
समाज विघातक करूनी कृत्य
नष्ट करती कार्य मंगल

*दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दंगलखोरांच कामच ते
तोडफोड आणि जाळपोळ
कित्येक निष्पाप लोकांची
इथे नाहक होते होरपळ

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दंगदखोर समाजास घातक
स्वतः ची बुद्धी गहाण ठेवून
नसत्या उचापतींना देती चालना
वागावे त्यांनी जरा भान राखून..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दंगलखोरांना नसते भान
ओल्या बरोबर सुके ही जळते
राजकारण्यांची बेगडी जात
त्या जाळावर पोळी शेकते

*सौ. रजनी भागवत*
ऐरोली, ठाणे
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दोन गटात द्वेष पसरवायला
जाळपोळ करून काय मिळते
दंगलखोर कोणाचेही नसतात
राजकीय फायद्यासाठी हे घडते

*अशोक बी कांबळे, नागपूर*
*© मराठीचे शिलेदार समूह, सदस्य*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

स्वार्थासाठी पेटवून दंगली
दंगलखोर बनतो दानव…
देशासाठी घातक हे
समाजकंटक मानव…

*सौ वनिता गभने आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

विकृतीचा कळस गाठून
दंगलखोर समाजात राहतात
जातीचे घेणे देणे नसून
अवगुण रक्तातच असतात.

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎍🔥🎍♾️♾️♾️♾️
*दंगलखोर*

दंगली करणे काम दंगलखोरांचं
ना कशाचं घेणं ना देणं
दीन दुबळ्या जनतेला
मात्र सतावीत रहाणं

*सौ. उषा सत्येंद्र वराडे पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles