संग्राम कुमठेकर यांचा नवा आदर्श..

संग्राम कुमठेकर यांचा नवा आदर्शपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा.शा.रत्नापूर ता.मानवत जि.परभणी येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक तथा मराठीचॆ शिलॆदार समुहाचॆ प्रसिद्ध कवी,परीक्षक,साहित्यगंध साप्ताहिकाचे सहसंपादक “शोध सत्याचा” या काव्यसंग्रहाचे लेखक संग्राम कुमठॆकर यांनी त्यांचॆ वडील ‘कै.संभाजी कामाजी कुमठेकर’ यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त होणारा खर्च टाळून, विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेत येण्याची ओढ लागावी व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व आर्थिक अडचणीत असणाऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रा.शा.रत्नापूर शाळेतील १०० विद्यार्थ्यांना शाळारंभ होताच ११०००-/ अक्षरी अकरा हजार रूपये किंमतीचे शिक्षण उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे निश्चित कॆले आहॆ.

दि.१५ जून २०२३ रोजी पहिल्याच दिवशी शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. हाच आनंद द्विगुणीत करण्याच्या हेतूने याही वर्षी शिक्षण उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. त्यांच्या वडीलांचॆ निधन दि. ११.०६.२०१८ रोजी झालॆ. आज दि. ११.०६.२०२३ रोजी पाचवे पुण्यस्मरण आहॆ. त्यानिमित्त त्यांनी आजच शाळॆचॆ मुख्याध्यापक ‘अशोक सरवदॆ’ यांच्याकडॆ रुपयॆ ११००० /- जमा केले आहेत व शाळॆच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात यॆईल असे सांगितले. ‘संग्राम कुमठॆकर’ सरांच्या या निर्णयाचॆ स्वागत मानवतचॆ ग.शि.अ. डी.आर रणमाळे साहेब, ज्यॆ.शि.वि.अ., रत्नापूरचॆ सरपंच चक्रधर राजे, शा.व्य.स. अध्यक्ष बाबासाहेब चिलवंत,सर्व सहकारी शिक्षक, गावकरी व मित्र परिवारातून स्वागत होत आहॆ.

संग्राम कुमठेकर, जि लातूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles