अमळनेर मतदार संघास दुसऱ्यांदा लाल दिवा तर पहिल्यांदा मंत्रिपद

अमळनेर मतदार संघास दुसऱ्यांदा लाल दिवा तर पहिल्यांदा मंत्रिपद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण_

जळगाव: अमळनेर मतदार संघात दाजीबा पर्बत पाटील यांच्या नंतर दुसऱ्यांदा लाल दिवा मिळाला असून मंत्री पद पहिल्यांदा मिळाले आहे. दाजीबा पर्बत पाटील हे विधानसभेचे सभापती होते. तर आता आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने दुसरा लाल दिवा अमळनेर मतदार संघास मिळाला आहे.

आमदार अनिल पाटील यांनी आज पर्यंत विविध पदे भूषवली आहेत. त्यात जिल्हा बँकेत- 3 वेळेस संचालक, दूध संघ विद्यमान संचालक, बाजार समिती सभापती 10 वर्ष, जिल्हा परिषदेत 2 वेळेस सदस्य, भाजप तर्फे 2 वेळेस विधानसभेचे उमेदवार असलेले अनिल पाटील यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले. तर आज त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे संपूर्ण अमळनेर मतदार संघात आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles