म.रा.जिप लिपिकवर्गीय संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न

म.रा.जिप लिपिकवर्गीय संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमरावती: आज दि.०९/०७/२०२३ रोज रविवार ला म.रा.जिप लिपिकवर्गीय संघटना, म.रा.जिप कर्मचारी युनियन, जिल्हा शाखा अमरावतीची सर्वसाधारण सभा मुख्यालय अमरावती येथे पंकज गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली सर्व सन्मा.पदाधिकारी यांचे उपस्थितीत (ज्यांना उपस्थित राहता आले नाही ते झुममिंटींगद्वारे उपस्थित होते.) विषयसुची विषय क्र.१ ते १३ या सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात येवून ध्येय व धोरणात्मक सर्व ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात येवुन खेळीमेळीच्या वातावरणांत मोठ्या उत्साहात जिल्हा कार्यकारीणी सभा पार पडली.

*विषयसुची विषय क्र.३ अन्वये*

सभेमध्ये खालीलप्रमाणे नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली.
🥀 *श्री.सुनिल वानखडे*(व.सहा.पंचायत विभाग जिप अमरावती) यांची
▪️ *जिल्हा अध्यक्ष*(दिव्यांग सेल) जिप कर्मचारी युनियन या पदावर,
🥀 *श्री.विजय शेलुकर*(व.सहा.साप्रवि जिप अमरावती) यांची
▪️ *जिल्हा सचिव*(दिव्यांग सेल) जिप कर्मचारी युनियन या पदावर,
🥀 *श्री.गजानन कोरडे*(कप्रअ पंस तिवसा) यांची
▪️ *जिल्हा सरचिटणीस*
जिप कर्मचारी युनियन या पदावर,
🥀 *श्री.श्रीकांत मेश्राम*(व.सहा.पंस नांद.खंडे.) यांची
▪️ *कोषाध्यक्ष*
जिप कर्मचारी युनियन या पदावर,
🥀 *श्री.उमेश लामकाने*(सलेअ,जिग्रावियं अम.) यांची
▪️ *जिल्हा उपाध्यक्ष*
जिप कर्मचारी युनियन या पदावर
🥀 *श्री.निशांत तायडे*(क.सहा.साप्रवि जिप अम.) यांची
▪️ *प्रसिद्धी प्रमुख*
जिप लिपिकवर्गीय संघटना या पदावर,
🥀 *श्री.विजय राऊत*(व.सहा.पंस भातकुली) यांची
▪️ *जिल्हा संघटक*
जिप कर्मचारी युनियन या पदावर,
🥀 *श्री.लाभेष राऊत*(व.सहा.शिक्षण विभाग जिप अम.) यांची
▪️ *जिल्हा संघटक*
जिप लिपिकवर्गीय संघटना या पदावर,
🥀 *श्री.मंगेश गावले*(पशु.दवा.धामण.गढी) यांची
▪️ *प्रसिद्धी प्रमुख*
जिप कर्मचारी युनियन या पदावर,
सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.यावेळी मा.अध्यक्ष यांचे हस्ते सर्वांनी नियुक्ती पत्र देण्यात येवुन सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवुन हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रमाणे सभेचे कामकाज चालवुन सभेला उपस्थित सर्व मा.पदाधिकारी यांचे आभार मानुन मा.अध्यक्षांचे परवानगीने सभा संपल्याचे जाहिर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles